Ad will apear here
Next
भारती विद्यापीठात उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम
प्रो-विजडम प्रा. लि.चे संस्थापक पुनीत रामन, डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. भारती जाधव यांच्यासह विद्यार्थी

पुणे : भारती विद्यापीठातील ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट’मध्ये (आयएमइडी ) ‘आंत्रप्रिन्युअरशिप स्किल डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रो-विजडम प्रा. लि.चे संस्थापक पुनीत रामन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘आयएमइडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. भारती जाधव यांनी संयोजन केले. दीक्षा श्रीवास्तव, अनू शेकोकर, जन्मेजय कुमार, अमर चौधरी  आणि ८० विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language