Ad will apear here
Next
पेन्शन आता प्रत्येकाला !
बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती.

या पेन्शनची प्रत्येकालाच किती गरज आहे हे प्रा. क्षितीज पाटूकले यांनी 'पेन्शन आता प्रत्येकाला!' मधून हे स्पष्ट करून वृद्धापकाळातील आर्थिक नियोजनाची माहिती दिली आहे. पेन्शन म्हणजे नेमके काय, पेन्शनची गरज, प्रत्येकाला पेन्शनसाठी तरतूद कशी करता येते, त्यासाठीच्या योजना, नॅशनल पेन्शन सिस्टीम, स्वावलंबन पेन्शन योजना, पेन्शन आणि आर्थिक नियोजन, निवृत्तीचे जीवन आणी निवृत्तीनंतरचे जीवन, वैयक्तिक पेन्शन नियोजन आणि अंमलबजावणी, प्रधानमंत्री जन धन योजना, पेन्शन कशी मिळते, पेन्शन तक्रार निवारण प्रणाली आदी प्रकरणामधून पेन्शन गुंतवणूक, विमा यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

जोडीला तक्ते, आकृत्या, आलेख यामधून विषय सोपा करून सांगितला आहे. तसेच विविध पेन्शन योजनांच्या अर्जांचे नमुनेही दिले आहेत.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZDNBA
Similar Posts
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही
सहज लिहिताना लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे. यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे
शोधा खोदा लिहा   प्रसारमाध्यमे, मासिके, दिवाळी अंक यामधून विविध विषयांवरील लेख प्रसिद्ध होत असतात. 'युनिक फिचर' या फिचर एजन्सीने सामाजिक विषयांची सखोल माहिती घेऊन अनेक लेख लिहिले. अनेक दैनिके, दिवाळी अंकात १९९१ ते २०११ या काळात ते प्रसिद्ध झाले. त्यातील निवडक महत्वाचे लेख 'शोधा खोदा लिहा' या पुस्तकातून संग्रहित केले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language