Ad will apear here
Next
पिंपरी-चिंचवड येथे रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिरावेळी भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, श्रीमती आरती, अतुल शितोळे, बबनराव शितोळे, बापूसाहेब ढमाले, उमेश बोरसे आदी उपस्थित होते.पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ‘अरविंद एज्युकेशन’च्या श्रीमती आरती, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, बबनराव शितोळे, बापूसाहेब ढमाले, उमेश बोरसे यांच्या उपस्थितीत झाले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात १३६ जणांनी रक्तदान केले. तसेच ‘दी आसरा फाउंडेशन’च्या वतीने या वेळी उद्योजकता शिबिरही भरविण्यात आले होते. या शिबिरालाही उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात १८० युवा उद्योजक सहभागी झाले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZDNBE
Similar Posts
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते.  नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव
सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय पुणे : ‘मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी
‘‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन’ पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार आहे,’ अशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language