Ad will apear here
Next
जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी
किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मॉंगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टिया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाइट.... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको?

वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे. या डिशमध्ये इतक्या नाना चवीचे पदार्थ आहेत, की मूळ पदार्थांचा विसरच पडावा! या पुस्तकात पदार्थांनुसार भाग केले आहेत. किनवा, हॅश ब्राउन्स, कॉर्न आणि कॉर्नमील, पफ पेस्ट्री, पाय क्रस्ट, पिझ्झा क्रस्ट, किलो पेस्ट्री, क्रिसेंट रोल्स, पिटा ब्रेड, टॉर्टिया, नुडल्स-पास्ता, कुसकुस, पॅनकेक मिक्स, वॉफल्स, टोफू, अॅव्हकॅडो आदी विभाग आहेत. नव्या रूपातले, नव्या ढंगातले हे पदार्थ करून तर पहा.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १९०
किंमत : २५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYHBI
Similar Posts
झटपट बनवा केवळ काही मिनिटांत बनणाऱ्या उपवासाच्या आणि विविध प्रांतातल्या हटके पाककृती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रभा प्रभुणे यांच्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात विविध प्रकारची पेये दिली आहेत. नेहमीच्या सरबतांबरोबरच तुळशीच्या बियांच्या सरबतासारखे वेगळे प्रकारही आहेत. लोणची, चटणी, रायते, कोशिंबिरी, सार असा
बेकरी बेकरी बेकरी उत्पादने हल्ली अनेकदा खाण्यात येतात. बिस्किटे, पाव, खारी, टोस्ट, बटर या शिवाय बेकरी उत्पादनातील सर्वांत खपाचा व लोकप्रिय प्रकार म्हणजे केक. हे सर्व पदार्थ जेथे तयार होतात, त्याला ‘बेकरी’ म्हणतात. बेकरी व्यवसायासाठी काय आवश्यक असते, याची सखोल माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी ‘बेकरी बेकरी’मधून दिली आहे
विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य शेफ विष्णू मनोहर हे आता मराठी कुटुंबात सर्वांनीच परिचित आहेत. विविध पाककृतींवरील त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. यातील पाच पुस्तकांचा संच ‘विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य’मधून वाचकांच्या भेटीस आला आहे.
मांसाहारी पदार्थ + भात, पुलाव, बिर्याणी, रायती शरीराला उपयुक्त ठरतील असे घटक खाद्यपदार्थांमधूनच मिळाले, तर औषधे घेण्याची गरजच उरणार नाही. मांसाहार हा अशा काही घटकांचा स्त्रोत आहे. मांसाहारी पदार्थाच्या अनेक पाककृती जयश्री कुबेर यांच्या या पुस्तकातून शिकायला मिळतात. अंड्यापासून करीसारखे अन्य पदार्थ तयार करता येतात, तर चिकनपासून अनेक चमचमीत पदार्थ करता येतात, हे पुस्तकातून समजते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language