Ad will apear here
Next
५२ लेसन्स फॉर लाइफ
‘तुम्हाला तुमच्या नशिबाने गोडऐवजी लिंबासारखं आम्ब्वत फळ दिलं, तर तक्रार करू नका. त्या लिंबापासून स्वादिष्ट असं सरबत बनवा आणि तहानेने व्याकूळ झालेल्यांची तहान भागवा’, नेपोलियन हिल यांचा हा संदेश सर्वांनीच कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्युडिथ विडीअमसन यांनी हिल यांनी सांगितलेले जगण्याचे नियम सांगून त्यांचे विश्लेषण केले आहे.

प्रत्येक आठवड्यासाठी एक असे ५२ आठवड्यांचे हे नियम म्हणजेचे संदेश आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीस एक बोधवाक्य दिलेले आहे. ‘एखादी गोष्ट मिळवायची जेवढी जास्त इच्छा असेल, तेवढ्या चांगल्या प्रकारे ती पारखून घ्या,’ ‘तुम्ही स्वतःला ज्या सवयी लावून घेता त्यावरच तुम्हाला मिळालेलं यश आणि अपयश अवलंबून असतं,’ ‘तुमची मानसिकता बदला. तुमच्या आजुबाजूचं जग आपोआपच बदलेल’, अशा प्रकारचे प्रेरणादायी संदेश वाचकाला मिळतात.  

प्रकाशक :
मायमिरर पब्लिशिंग हाउस
पाने : १४४
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZLGBN
Similar Posts
मसूरची संज्योत ‘सामन्यात’ ‘असामान्यत्व’ आढळणारे व्यक्तिमत्त्व असलेले र. वि. उर्फ राघूअण्णा लिमये म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांची कन्या आशा लिमये यांनी ‘मसूरची संज्योत’मधून अण्णांचे जीवनचित्रण केले आहे. लिमये यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा होता. म्हणूनच लेखिकेने
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड ‘थिंक अँड ग्रो रिच’सारखं तुफान खपाचं पुस्तक लिहून लोकांना यशाचे मार्ग दाखवणारे नेपोलिअन हिल आणि ‘केसरि’ असं आपल्याच नावाच्या आद्याक्षरांच्या टोपणनावाने लेखन करणारे केशव सदाशिव रिसबूड यांचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिन.
मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी मुलांना चांगल्या सवयी लावल्या, तर त्यांचे आयुष्य घडते. चुकीच्या सवयींमुळे आयुष्य बिघडू शकते. म्हणून चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवणे व चुकीच्या घालवणे हे महत्त्वाचे असते. ते कसे साध्य करता येईल, याबाबत मनोज अंबिके यांनी ‘मुलांसाठी १०१ प्रभावी सवयीं’मधून मार्गदर्शन केले आहे. यातील १०१ सवयींविषयी बोलताना प्रत्येक सवय कशी लावावी, हेही सांगितले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language