Ad will apear here
Next
हुतात्मा गोविंदराव डावरे
काळाच्या पडद्याआड गेलेले हुतात्मा क्रांतिवीर गोविंदराव डावरे यांचे कार्य विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणले आहे. हुतात्मा डावरे यांचे चरित्र सांगताना पुस्तकात प्रारंभी १७२५ ते १८६५ पर्यंतच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यानंतरचा भाग गोविंदरावांच्या जन्मापासून सुरू होतो.

डावरे कुटुंबातील आठ व्यक्तींचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला. या साऱ्याचा आढावा घेतला आहे. हुतात्मा डावरे हे पेशवाईचा उदय, सुवर्णकाळ, पानिपतची लढाई १९५७ चा स्वातंत्र्यसंग्राम या सर्वांचे साक्षी होते. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला, तेव्हा अनेकांशी त्यांचा संबंध आला होता. डावरे यांनी दिलेला स्वातंत्र्यलढा आणि त्यांचे सामाजिक कार्य याबद्दलची माहिती समजते.

प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन
पाने : १५०
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZPXBK
Similar Posts
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे केवळ आशियात नव्हे, तर एकूणच आंतरराष्ट्रीय समुदायात भारताचा एक अग्रणी राष्ट्र म्हणून ठसा उमटविण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. चीन, रशिया या शेजारी देशांशी संबंध दृढ करीत असतानाच जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इस्राइल, अरब देश आदी देशांमध्ये पंतप्रधानांनी दौरे
श्रीकृष्ण चरित्र कृष्ण हे नाव समोर आले की, त्याची विविध रूपे आठवतात. बाळकृष्ण, कान्हा, मुरलीधर, वासुदेव, योगेश्वर अशा अनेक नावांमधील त्याचे रूपही वेगळे असते. काही कथांमधून श्रीकृष्णाचे जे रूप रंगविले आहे, त्यापेक्षा तो वेगळा कसा आहे, याचा अभ्यास बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केला. कथांमधील कृष्ण त्यांनी ‘श्रीकृष्ण चरित्र’ वाचकांसमोर सादर केला आहे
अवघाचि विठ्ठल ‘अवघाचि विठ्ठल’ या पुस्तकाचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language