Ad will apear here
Next
जाणून घ्या मधुमेहाला... दूर करा अंधत्वाला - पुस्तक प्रकाशन सोहळा

नमस्कार,
आजच्या जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधून बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित डाॅ. अस्मिता फासे लिखित... 'जाणून घ्या मधुमेहाला.... दूर करा अंधत्वाला' या पुस्तकाचा 'अर्पण' हा प्रकाशन सोहळा मा. श्री. इंद्रजीत देशमुख - काकाजी यांचे शुभ हस्ते आज गुरुवार दि. 10 जून 2021 रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता कोविड-19 चे सर्व नियम पाळून झूम, फेसबुक व युट्युब द्वारे होत आहे.

तरी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे ही विनंती.

लिंक-
📌 झूम
Meeting ID: 882 0197 2227
Passcode: 006313

📌 युट्युब

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WTBVCZ
Similar Posts
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा... लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी भाषांतर प्रकाशित...
अवंती दामले लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘अलवार मनातलं’ अवंती दामले यांनी लिहिलेले आणि बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले ‘अलवार मनातलं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...
डॉ. समीर दातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नेत्रतज्ञ डॉ. समीर दातार यांनी सुंदर कवितांची रचना केली अन् दंततज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. भक्ति दातार यांनी त्या कवितांना स्वरसाज चढवला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language