Ad will apear here
Next
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेचे अभिवाचन : ‘ऐक.. टोले पडताहेत’
ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या गूढकथा हा कायमच रसिकांच्या आवडीचा विषय होता.. ‘ऐक.. टोले पडताहेत’ या त्यांच्या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाच्या कथेच्या, तनुजा रहाणे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेअर करत आहोत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातून.. 



(रत्नाकर मतकरी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(रत्नाकर मतकरी यांच्या तारकर या कथेचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(रत्नाकर मतकरी यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मिळवण्यासाठी, तसेच ई-बुक्स खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.) 







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZRSCM
Similar Posts
विंदांची ‘पिशी मावशी’ कविता आणि मतकरींची कथा : अभिवाचन - तनुजा रहाणे ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’ हा कवी विंदा करंदीकरांचा गाजलेला कवितासंग्रह. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे
रत्नाकर मतकरी खेकडा, कळकीचे बाळ यांसारख्या एकाहून एक उच्च दर्जाच्या गूढकथा लिहिणारे आणि लोककथा ७८, प्रेमकहाणी, आरण्यक, चार दिवस प्रेमाचे यांसारखी सरस प्रयोगशील नाटकं लिहिणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
कोविड-१९ : विश्व मराठी परिषदेतर्फे कथा, कविता लेखन स्पर्धा; रोख बक्षिसे पुणे : करोना या विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-१९ या अभूतपूर्व महामारीमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या परिस्थितीशी दोन हात करता करता अनेक हात हे अनुभव कथा-कवितेच्या रूपाने शब्दबद्धही करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी परिषदेने जगभरातील मराठी भाषकांसाठी कथा-कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे
विश्व मराठी संमेलनानिमित्त सात निःशुल्क लेखन (ऑनलाइन) कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये विश्व मराठी ऑनलाइन संमेलन आयोजित केले आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाइन लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language