Ad will apear here
Next
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण
कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. आतापर्यंत या केंद्रातून ४१ विद्यार्थी सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना माजी प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर केंद्र संयोजक प्रा. संभाजीराव मोरे, प्रा. एम. एम. नायकवडी, समंत्रक प्रा. पी. एस. कल्लोळी, प्रा. सुतार धनंजय, प्रा. जी. बी. खांडेकर, प्रा. आर. एस. सावेकर, प्रा. सचिनकुमार पाटील, प्रा. ए. एस. कदम, प्रा. एस. पी. थोरात, प्रा. निता पाटील, प्रा. बी. ए. कांबळे, प्रा. डी. एस. गुरव, प्रा. ए. आर. नगरकर, प्रा. एस. आर. बिरजे, प्रा. शशिकांत अन्नदाते, प्रा. विश्वजीत पाटील, प्रा. दिपाली जाधव, हितेंद्र साळुंखे, सहाय्यक ग्रंथपाल, विवेकानंद कॉलेज व सर्व ग्रंथालय स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.

या केंद्रातर्फे प्रतिवर्षी जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये मार्गदर्शन वर्गाचे आयोजन प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ४.३० या वेळेत केले जाते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPPBF
Similar Posts
विवेकानंद महाविद्यालयाचा वृक्षलागवड कार्यक्रम कोल्हापूर : राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत कोल्हापूरमधील शाहूवाडी येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ जुलै रोजी सागाच्या १०२ रोपांची लागवड करण्यात आली. डॉ. शरदचंद्र साळुंखे यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ‘देश
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनदेखील करावे ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे,
विवेकानंद महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा कोल्हापूर :  ‘ब्रिटीशांच्या गुलामीतून मुक्त होऊन भारतीय स्वातंत्र्याला आज ७० वर्षे झाली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सर्व युवकांनी राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन समाजकार्यात उतरले पाहिजे व या देशाला प्रगतीपथाकडे नेले पाहिजे.’ असे विचार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language