Ad will apear here
Next
चला जाऊ या सफरीला
आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यटनाची आवड जोपासून प्रवासात आलेले अनुभव डॉ. सुधाकर भगवान न्हाळदे यांनी शब्दबद्ध केले आहेत. 'माझा पहिला हवाई प्रवास,' किंवा 'माझा पहिला परदेश दौरा' या लेखांमध्ये पहिल्यांदा केलेल्या या प्रवासाचे नवखेपण जाणवले, तरी त्यातून त्यांना पर्यटनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी भरपूर प्रवास केला.

नेपाळ हा त्यांच्या प्रवासातील एक थांबा. तीच गोष्ट भूतानची.. आग्नेय आशिया, युरोप टूर, श्रीलंका आणि अमेरिकेचा प्रवास असा त्यांचा चढता पर्यटन आलेख आहे. त्यात आलेले अनुभव, मजेदार किस्से, आव्हाने यांविषयी त्यांनी लिहिले आहे. जोडीला रंगीत छायाचित्रे हे वैशिष्ट्य.


प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १९२
किंमत : २०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZQMBI
Similar Posts
चला जाऊ या सफारीला आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यटनाची आवड आवड जोपासून प्रवासात आलेले अनुभव डॉ. सुधाकर बागवान न्हाळदे यांनी शब्दबद्ध केले आहेत. ‘माझा पहिला हवाई प्रवास’, किंवा ‘माझा पहिला परदेश दौरा’ या लेखांमध्ये पहिल्यांदा केलेल्या या प्रवासाचे नवखेपण जसे जाणवते तसेच त्यातून त्यांना पर्यटनाची निर्माण झालेली आवडही दिसते
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
सुखी माणसांचा देश भूतान आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या ‘सकल राष्ट्रीय समाधान’ (जीएनएच) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी ‘सुखी माणसांचा देश भूतान’मधून या देशाचा परिचय करून दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language