Ad will apear here
Next
मिशन हायस्कूलमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा


नंदुरबार :
येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाला नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर उपस्थित होते. आपल्या भाषणातून त्यांनी वेगवेगळ्या अंमली पदार्थाच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांची गंभीरता लक्षात आणून दिली. त्यामुळे सामाजिक संस्था, कुटुंबसंस्था कशी उद्ध्वस्त होते याची उदाहरणे दिली. 

या वेळी उपनगर पोलीस स्टेशनचे श्री. पंडित, शाळेच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक डॉ. एम. एम. हिवाळे, पर्यवेक्षक व्ही. आर. पवार, वंदना जाबिलसा, मीनल वळवी, प्रसाद दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZHCCB
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
आवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे गंगाराम जानू आवारी गुरुजी. ते केवळ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर त्यांच्यात एक संशोधक, सूक्ष्म निरीक्षक, अभ्यासक व साहित्यिकदेखील दडलेला होता. अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आवारी गुरुजींच्या जन्मशताब्दीची सांगता पाच जुलै २०१९ रोजी झाली
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली
नंदुरबारमध्ये ग्रंथोत्सवाचे उद्घाटन नंदुरबार : शासनाचे ग्रंथालय संचालनालय व नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे जुने पोलिस कवायत मैदान येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी दीपप्रज्वलनाने केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language