Ad will apear here
Next
आजचे सुभाषित


उत्तमा आत्मना ख्याताः पितुः ख्याताश्च मध्यमाः।
अधमा मातुलात्ख्याताः श्वशुराच्चाधमाधमाः॥

अर्थ : उत्तम लोक स्वत:मुळे प्रसिद्ध होतात. मध्यम लोक पित्यामुळे प्रसिद्ध होतात. अधम लोक मामामुळे, तर अधमातले अधम लोक सासऱ्यामुळे प्रसिद्ध होतात. (म्हणजे स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांचा उपयोग करून घेतात.)

Great people earn their name by their own achievements. Common or moderate people are known due to the achievements of their father, while mean persons use their maternal uncle's name for their recognition and the ones who use name of their father-in-law for being known are the meanest persons.

(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे).
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZCGCN
Similar Posts
आजचे सुभाषित आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं। प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम्।
आजचे सुभाषित दूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थितः। यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरतः ॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आजचे सुभाषित स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः। इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत्॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आजचे सुभाषित अधः करोषि रत्नानि मूर्ध्ना धारयसे तृणम्। दोषस्तवैव जलधे रत्नं रत्नं तृणं तृणम् ॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी व इंग्रजीतून जाणून घ्या..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language