Ad will apear here
Next
अरण्यऋषी (व्हिडिओ)
आपल्या अरण्यातल्या भ्रमंतीतून स्वतःचं आयुष्य समृद्ध करणारे, निसर्गाच्या समृद्धीबद्दलचं विपुल लेखन करून मराठी भाषेला लाखभर नव्या शब्दांची समृद्धी देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा पाच नोव्हेंबर हा जन्मदिन. आज त्यांना ८८ वर्षे झाली. गेल्याच महिन्यात म्हणजे ११ ऑक्टोबर २०२० रोजी मारुती चितमपल्ली यांनी विदर्भाचा कायमचा निरोप घेऊन सोलापूर या आपल्या जन्मगावी प्रस्थान केले. आयुष्यातील ४५ वर्षे त्यांनी विदर्भातल्या जंगलांत व्यतीत केली. कर्मभूमीतून पुन्हा जन्मभूमीकडे जाताना त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत, याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. 



(व्हिडिओ सौजन्य : आशुतोष शेवाळकर यांची फेसबुक वॉल)

(मारुती चितमपल्ली यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IWELCS
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ५) ‘आपल्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language