Ad will apear here
Next
रांका ज्वेलर्सचे ११ वे दालन पिंपळे सौदागर येथे सुरू
रांका ज्वेलर्सच्या पिंपळे सौदागर येथील ११ व्या सुवर्णदालनाच्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) आशा, रुचिता, नायशा,  गीता,  शशीकला,  विमिशा,  मीना,  नारांगीबाई व गुणवंती.  ओमप्रकाश रांका, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फत्तेचंद रांका व शैलेश रांका.

पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक येथे असलेल्या ११ व्या सुवर्ण दालनाचे नुकतेच शानदार उद्घाटन झाले. मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचीत आहे. याचेच औचित्य साधून या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजी पासून नातीपर्यंतच्या महिला, मुली व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे,  नगरसेवक नाना काटे, उच्च पदस्थ अधिकारी,  सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्राहकवर्ग उपस्थित होता.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZYEBZ
Similar Posts
‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन पिंपळे सौदागरमध्ये पुणे : गेल्या १४० वर्षाची परंपरा असलेल्या ‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन आता पिंपळे सौदागर येथे सुरू होत आहे. कोकणे चौक येथील ‘भूमी अलीयम’ या इमारतीत असलेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी, ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा
‘‘लायन्स क्लब’मुळे पोलिसांना घरच्या जेवणाचा आस्वाद’ पुणे : ‘गणेश विसर्जन काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लायन्स क्लबतर्फे उभारलेल्या या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्यासारखे ताजे आणि पौष्टिक जेवण मिळाले
पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे आयोजन पुणे शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याबरोबरच सराफ व व्यापाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, पुणे सराफ असोसिएशन आणि स्टायलस इव्हेन्ट्स इंडिया यांच्या वतीने पाचव्या ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो २०१९’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language