करोनाच्या साथीमुळे सध्या लागू असलेल्या अभूतपूर्व लॉकडाउननंतर देशापुढे असलेली आव्हाने आणि संधी या विषयावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या फेसबुक पेजवरून आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ येथे देत आहोत..