Ad will apear here
Next
लॉकडाउननंतर भारतापुढे असलेली आव्हाने आणि संधी : देवेंद्र फडणवीस यांचे भाषण (व्हिडिओ)
करोनाच्या साथीमुळे सध्या लागू असलेल्या अभूतपूर्व लॉकडाउननंतर देशापुढे असलेली आव्हाने आणि संधी या विषयावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या फेसबुक पेजवरून आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ येथे देत आहोत..

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSKCL
Similar Posts
करोनानंतरचा चीन जिथून करोना विषाणूचा प्रसार जगभर झाला, त्या विषाणूचा देशांतर्गत प्रसार रोखण्यासाठी चीनने नेमके काय केले, आत्ता चीनमधील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा वेध ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या दुसऱ्या भागात घेण्यात आला आहे.
करोना विषाणूचे आर्थिक परिणाम : चीन संकटात, भारताला संधी कोरोना/करोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा फटका बसला आहे. कारण पुरवठासाखळी विस्कळित झाली आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी व्यापण्याची सुवर्णसंधी भारताला चालून आली आहे. अमेरिकेसह अनेक देश चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत
लॉकडाउनच्या निमित्ताने... एका डॉक्टरचे मनोगत... ‘एरव्ही सगळी हॉस्पिटल्स, दवाखाने ओसंडून वाहत असतात. लॉकडाउनमध्ये मात्र बहुसंख्य लोकांचे डॉक्टरांशिवाय चांगले चालले आहे,’ अशी डॉक्टरांवर टीका करणारी एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. त्यावर उत्तर म्हणून वाई येथील ज्येष्ठ डॉक्टर राजेंद्र प्रभुणे यांनी लिहिलेला हा चिंतनपर लेख... लॉकडाउनच्या या काळाने लोकांना कसे धडे दिले आहेत, याचा ऊहापोह करणारा
रिअल इस्टेट क्षेत्राला रुळावर आणण्यासाठी ‘क्रेडाई’ने सुचविल्या उपाययोजना; पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची मागणी पुणे : करोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या महामारीचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा कठीण परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष देऊन रिअल इस्टेट क्षेत्र रुळावर आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मागणी ‘क्रेडाई नॅशनल’ने केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language