आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं।
प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम्।
आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां
श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह॥
अर्थ : अरेरे, मत्सर दोषामुळे (येथे या जगात) आम्रफलाची स्तुती ऐकून नारळाचे पाणी नारळात गेले. तसेच फणस बहुधा काटेरी झाला. काकडी दोन प्रकारची (कडू आणि गोड) झाली. केळे अधोमुख झाले तर द्राक्ष लहान झाले आणि जांभूळ काळे-निळे झाले.
Oh, hearing the praise of Mango fruit in this world, troubled by (suffering with) jealousy, the water went inside a Coconut, likewise probably Jackfruit got thorny exterior, Cucumber (Muskmelon) cracked on surface, Banana just remained with face down turned, grapes got turned to minimal size, alas Rose-apple (Jamun) went dark blue.
(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)