Ad will apear here
Next
युनिक स्कूलतर्फे पूरग्रस्तांना मदत

पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ईगल एज्युकेशन सोसायटीच्या युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली. धान्य, कपडे, टिकाऊ कोरडे खाद्यपदार्थ, चादर, शाल, रग, स्वेटर आदींचा यात समावेश होता.

रविवारी, २५ ऑगस्ट रोजी ही मदत शाळेच्या वाहनांमधून  सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, प्राचार्य जयश्री जाधव, उपप्राचार्य सुनिता चांदगुडे व संस्थेच्या पदाधिकारी डॉ. तस्नीम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी यांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZQUCD
Similar Posts
‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला पुणे : पुराच्या तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील गावांमध्ये अनेक ठिकाणांहून मदत पोहोचत आहे; पण आभाळच कोसळल्यावर ठिगळ तरी कुठे, कुठे लावणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मदतीच्या हातांमध्ये आपलाही एक हात असावा या उद्देशाने आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एनएसएस’चे विद्यार्थी रवाना पुणे : पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामात मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी पुढे सरसावले असून, गुरुवारी (२२ ऑगस्ट) ५०० विद्यार्थ्यांचे पथक या भागात रवाना झाले. या पथकाच्या गाड्यांना विभागीय आयुक्त डॉ
कॅटलिस्ट फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत पुणे : ‘पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कॅटलिस्ट फाउंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून देणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language