दूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थितः।
यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरतः ॥
अर्थ : दूर राहत असूनही जो ज्याच्या मनात राहतो. तो दूरस्थ नसतो. जवळ राहत असूनही जो ज्याच्या हृदयात, मनात नसतो. तो दूर राहणारच असतो.
One who is close to one's heart, even if he stays away from him, he is not really far away. But one who has no place in one's heart, even if he stays nearby, it is as if, he is far away.
(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)