Ad will apear here
Next
मनाचे व्यवस्थापन
मन म्हणजे काय, मन हेच आपले अस्तित्व मनाच्या आहारी न जाता मनालाच आपल्याकडे वळवून यशस्वी, ऐश्वर्यसंपन्न जीवन कसे मिळवायचे यासंबंधी संजय पंडित यांनी या पुस्तकात चर्चा केली आहे. या पुस्तकाचे एकूण नऊ विभाग आहेत. मनाचे विविध प्रकारे व्यवस्थापन कसे करायचे, याची माहिती ते देतात. मनाची एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवायची, मनावर नियंत्रण कसे ठेवायचे याची माहिती ते देतात.

देव, धर्म, श्रद्धा, मन:शांती यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे सांगताना त्यांनी अष्टांग योग, विपश्यना आदींचा आधार घेतला आहे. आहार, निद्र, भयाच्या व्यवस्थापनाबरोबरच अहंकार व विकारांचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयीही ते सांगतात. अखेरीस मेंदूची वर्तवणूक, अंतर्मन, ध्यानाचे फायदे यांवर भाष्य केले आहे.

प्रकाशक : ध्रुव मिडीया पब्लिकेशन्स
पाने : ३६०
किंमत : ३९४ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZQJBO
Similar Posts
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात, म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचार पद्धती ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’मधून या उपचारपद्धती काम कसे चालते,
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू श्रीकृष्णाच्या चातुर्यापासून ते त्याच्या महान तत्त्वज्ञानापर्यंत अनेक गुणांची आपल्याला ओळख आहे; मात्र तो एक कुशल व्यवस्थापक होता, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘श्रीकृष्ण एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मुलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशलव्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व
दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास श्री संत रामदास स्वामी म्हणजे बलोपासनेचे महत्त्व पटविणारे आणि वेगळ्या विचारांची शिदोरी देणारे संत. त्यांनी लिहिलेला दासबोध हा ग्रंथ म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवस्थापन शास्त्राचे धडे असलेली गुरुकिल्लीच. आज (७ मार्च २०२१) दासनवमी आहे. त्या औचित्याने, ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ ही लेखमाला पुन्हा प्रसिद्ध करत आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language