Ad will apear here
Next
स्वत:स अर्पण करण्याची प्रार्थना!


सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आता।

ही प्रार्थना मला खूप भावते. कारण यामध्ये प्रार्थनेचं किंवा आराधनेचं ‘फळ’ सांगितलेलं नाही. अन्य अनेक स्तोत्रे, समापनाच्या सत्रात स्तोत्रपठणाच्या फलप्राप्तीचे वर्णन करतात. जसे, ‘प्रणम्य शिरसा देवं’ या गणेशस्तोत्रात, ‘पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिम्’ असा आशावाद रुजविला आहे. अथर्वशीर्षदेखील, ‘मेधावान, विद्यावान’ होण्याचे आश्वासन देते. रामरक्षा प्रज्ञावान होण्याचे, तर इतर स्तोत्रेही फळप्राप्ती दर्शवितात. सदा सर्वदा ही स्वत:स अर्पण करण्याची - काही मिळविण्यासाठीची नव्हे - प्रार्थना आहे. रामदासांच्या वृत्तीचे पूर्ण प्रतिबिंब!
- दिनेश गुणे

(सुधीर जोगळेकर यांच्या पोस्टवरील माझी एक लहानशी प्रतिक्रिया.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSLCL
Similar Posts
आशावाद आणि इच्छाशक्ती... देविदास राठोड हे पालघरजवळील मनोर येथील ५५ वर्षांचे गृहस्थ एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून काम करतात. पालघरहून मुंबईच्या केईएम इस्पितळात येणाऱ्या २५ डॉक्टरांना दररोज आणण्या-नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचे घर पालघरपासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्या दिवशी त्यांना पालघरला येण्यासाठी एकही
मीडियाचे ‘माध्यम’! राजकारणातली काही व्यक्तिमत्त्वे दीर्घ काळ आपला ठसा उमटवतात. त्यातीलच एक म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय नेते गोपीनाथ मुंडे. आज (तीन जून) त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयीचा हा लेख....
माणुसकीची कसोटी! करोनाने माणुसकीची परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. ही परीक्षा संपूर्ण जगभरात एकाच वेळी होणार असल्याने, वंश, धर्म, देश, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या परीक्षार्थींना त्यामध्ये उतरावेच लागेल. ती परीक्षा उत्तीर्ण झालो, की मगच आपण करोनाचा पराभव केला असे म्हणता येईल.
रिक्षा आणि सरकार! सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात; पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language