Ad will apear here
Next
‘पुणे आर्किटेक्चरल कन्सल्टंट्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी सत्यजित शेळके
सत्यजित शेळकेपुणे : नुकत्याच झालेल्या पुणे आर्किटेक्चरल कन्सल्टंट्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. २०१९ ते २०२१ अशा दोन वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. विद्यमान अध्यक्ष आर्किटेक्ट हृषीकेश भुतकर यांच्याकडून आर्किटेक्ट सत्यजित शेळके यांनी कार्यभार स्वीकारला. 

कार्यकारिणी - आर्किटेक्ट सत्यजित शेळके (अध्यक्ष), आर्किटेक्ट ओंकार देशमुख (उपाध्यक्ष), आर्किटेक्ट नीलेश चोरघडे (सचिव), आर्किटेक्ट पराग पोकळे (सह-सचिव), आर्किटेक्ट प्रिया सोनावणे (खजिनदार)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVDCE
Similar Posts
जगविख्यात मायकल एंजेलोला अनोखे अभिवादन पुणे : जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार मायकल एंजेलोच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, नऊ मार्च २०१९ रोजी तब्बल शंभर चित्रकार, शिल्पकार एकत्र येऊन व्यक्तिचित्रण करणार आहेत. पोट्रेट आर्टीस्ट्स ग्रुप व भांडारकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.
‘दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे मार्गदर्शन शिबिर पुणे : ‘आर्किटेक्ट पात्रता परीक्षेत झालेले बदल, आर्किटेक्ट क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ‘नाटा’ (एनएटीए) परीक्षांची तयारी करावी आदी गोष्टींची माहिती देण्यासाठी ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे एकदिवसीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी दिली
बी. जी. शिर्के विद्यार्थी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनीअरिंग) व स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीसीईआरएफ’ अर्थात पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या बी. जी. शिर्के विद्यार्थी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १७ जून २०१९ पर्यंत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language