Ad will apear here
Next
‘अश्रू ईशान्येचे...’ पुस्तकाचे ६ डिसेंबरला प्रकाशन
रत्नागिरी : देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडताना मणिपूरमध्ये केलेल्या कामाचे धगधगते वर्णन करणाऱ्या  ‘अश्रू ईशान्येचे... मिशन मणिपूर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ध्येयवेडे वीरपुरुष (कै.) शंकर दिनकर तथा भैयाजी काणे यांनी आपले राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्यासाठी ईशान्य भारत निवडला. त्यावेळी त्यांनी आपला वारसा सोपवण्याच्यादृष्टीने जुवाठी गावातील (ता. राजापूर) जयवंत कोंडविलकर या १२ वर्षांच्या मुलाला सोबत नेले. देशाच्या अशांत भूभागाला मनाने, संस्काराने आणि एकात्मतेने जोडणाऱ्या या कामाचे वर्णन ‘अश्रू ईशान्येचे... मिशन मणिपूर’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. या वेळी विद्वान व्याख्यात्यांकडून ‘ईशान्य भारत’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीचे आवाहन पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

प्रकाशनाविषयी :
दिवस : सहा डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क :
विश्वनाथ वासुदेव बापट : ९४०४३ २९३६३, ७७२०० ३९२८९
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYYBJ
Similar Posts
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
राजापुरातील दिव्यांग मेळाव्याला प्रतिसाद राजापूर : राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राजापूरमध्ये नुकताच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विविध योजनांसाठीचे फॉर्मही भरून घेण्यात आले.
‘गुरुजींचा ऑर्गन वाजला, की गायक गातो असे वाटायचे’ रत्नागिरी : ‘पं. तुळशीदास बोरकर म्हणजे हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांचे भीष्माचार्य होते. गुरुजींचा ऑर्गन वाजला, की साक्षात गायक गातो असे वाटायचे. गुरुजी केवळ वादकच नव्हते, तर वाद्यातील तंत्रज्ञानाचीही त्यांना उत्तम माहिती होती. ते स्वतः उत्तम ट्युनिंग करायचे. त्यांच्या निधनामुळे ज्यांच्यापुढे नतमस्तक
धूतपापेश्वर...निसर्गरम्य ठिकाण डोंगराच्या कुशीत दडलेली, निसर्गसौंदर्याचा आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली मंदिरं म्हणजे आनंदाची पर्वणी असते. मंदिरात गेल्यावर मनाला शांतता मिळावी, काही काळ डोळे मिठून फक्त प्रसन्नता अनुभवावी, याची गरज असते. आडवाटेला, डोंगराच्या सान्निध्यात वसलेली काही शिवालयं असा आनंद देतात. रत्नागिरी जिल्ह्यातलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language