Ad will apear here
Next
भाजपा युवा मोर्चाच्या हवेली तालुका मंडल अध्यक्षपदी ज्ञानेश्वर देशमुख यांची निवड
फुरसुंगी (पुणे) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या मध्य हवेली तालुका मंडल अध्यक्षपदी फुरसुंगी येथील ज्ञानेश्वर देशमुख यांची निवड झाली आहे. भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडित मोडक यांनी देशमुख यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी धनंजय कामठे, पांडुरंग रोडे, योगेश ढोरे, संतोष हरपळे, सुजित मोडक, पांडुरंग गोरे, केतन अडसूळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी  देशमुख यांनी भाजप सरकारच्या योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYSWBD
Similar Posts
मोहोळ यांची बिनविरोध निवड पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांची बुधवारी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मोहोळ यांची बिनविरोध निवड झाले.याची घोषणा पिठासन अधिकारी आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केली
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व नगरसेवकांचा सत्कार पुणे : दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हडपसर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले
वानवडी येथे स्वच्छता मोहीम पुणे : वानवडी सर्कल येथे गुरुवारी (सहा एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. सर्वत्र रविवारी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात. असाच स्वच्छता उपक्रम वानवडी येथे आयोजित करण्यात आला होता
‘इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वांत मोठे आव्हान’ पुणे : ‘इतिहासाची जाणीव असल्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी येथे केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language