Ad will apear here
Next
शिववरद प्रतिष्ठानच्या देखाव्याचे उद्घाटन
अहमदनगर : शहरातील शिवशरद प्रतिष्ठानमार्फत उभारण्यात आलेल्या ‘बकासुराचा वध’ देखाव्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ३१ ऑगस्टला करण्यात आले.

या प्रसंगी खासदार दिलीप गांधी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जगन्नाथ निबांळकर, सुनील रामदासी, गौतम दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी गणपतीची आरती करण्यात आली. मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवले, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZYOBG
Similar Posts
‘भाजप’च्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद अहमदनगर : महापालिका निवडणुकीत इतर पक्ष उमेदवारांसाठी चाचपडत असताना भारतीय जतन पक्षाकडून (भाजप) मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर २०१८ रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ‘भाजप’ने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. या वेळी इच्छुकांनी ढोल-ताशांच्या गजरात मुलाखतींना हजेरी लावली
नगर महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे २५ नोव्हेंबर २०१८ पासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. रविवारी सायंकाळी ते एक जाहीर सभा घेणार आहेत
‘सावेडीच्या विकासासाठी नागरिकांनी परिवर्तन करावे’ अहमदनगर : ‘सावेडी उपनगर ज्या वेगाने वाढत आहे, त्यामानाने येथील नागरिकांना मिळणार्‍या सुविधा कमी आहेत. यासाठीच सावेडीच्या विकासासाठी परिवर्तन करून सावेडी उपनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व नगरसेवक निवडून द्या, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
‘विकासाच्या मुद्द्यावरच ‘भाजप’ नगर महापालिका सर करणार’ अहमदनगर : ‘केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने केलेल्या पारदर्शी कारभारामुळे अहमदनगर महापालिकेतही ‘भाजप’ची सत्ता आल्यास विकासाच्या अनेक वाटा खुल्या होणार आहेत. विकासाच्या दृष्टीने येथे करण्यात आलेल्या सर्व बाबी लक्षात घेता या निवडणुकीत तरुण मतदार ‘भाजप’लाच विजयी करतील आणि विकासाच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language