Ad will apear here
Next
अर्थनीती
आताच्या यांत्रिक युगात शिक्षणात विशेष प्रावीण्य असणे आवश्यक असते, तसेच कौशल्यानुसार काम करण्याची तयारीही ठेवावी लागते, असे सांगत भौतिक सुविधांच्या वापरासाठी अर्थप्राप्तीशिवाय पर्याय नसतो. यासाठी मिळकत, बचत व खर्च यांचे गणित कसे जुळवावे, याबद्दल डॉ. डी. एस. काटे यांनी ‘अर्थनीती’मधून मार्गदर्शन केले आहे. पैसा अविचाराने खर्च केल्यास ओढवणाऱ्या स्थितीचे आकलन त्यांनी करून दिले आहे.   

भारतातील करप्रणालीचा इतिहास सांगत सध्या अप्रत्यक्ष कराचा बोजा कसा वाढला आहे., हे स्पष्ट केले आहे. अर्थसाक्षरतेचे महत्त्व, औषध दरांची नफेखोरी, सोन्याचे राष्ट्रीयीकरण, अर्थसाक्षरतेचे महत्त्व, चलनाची चणचण, बँक गैरव्यवहार, आभासी चलन आदी विषयांवर प्रकाश टाकला आहे.

स्वदेशी वस्तूंचा वापर, युवकांच्या रोजगारसंधी व आव्हाने, भारतातील समस्या, दुभंगलेली, अर्थव्यवस्था, बेगडी उत्सव संस्कृती, किसानदिन, अन्ननासाडी, प्रदूषण, कचरा, प्लास्टिक, पर्यावरण संतुलन आदी प्रश्नांवर यात चर्चा केली आहे. गांधीजींच्या स्वप्नातील अर्थसमानता व अर्थसंकल्पीय लेखाजोखाही मांडला आहे.     

पुस्तक : अर्थनीती
लेखक : डॉ. डी. एस. काटे
प्रकाशक : आदित्य प्रकाशन
पाने : ११०
किंमत : १२० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWHBX
Similar Posts
वास्तवाला भिडणारी कविता सनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. या काव्यसंग्रहांची ही ओळख...
‘आकांत शांतीचा’... सामाजिक क्रांतीचा! प्रशासकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘आकांत शांतीचा’ हा कवितासंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. भापकरांच्या या काव्यसंग्रहातून सौंदर्यपूर्ण काव्याने ओतप्रोत असलेल्या शब्दांची शृंखला उलगडत जाते. या काव्यसंग्रहाबद्दल...
यशवंत संस्कृती : यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध ‘हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री’ असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (१२ मार्च) जन्मदिन. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे
मार्गस्थ (भाग १) महानुभाव पंथातील प्रसिद्ध बा. भो. शास्त्री यांच्या आत्मचरित्राचा हा पहिला भाग आहे. महानुभाव पंथाच्या चाकोरीच्या आत आणि बाहेर त्यांनी मुक्त संचार केला. महानुभाव पंथ ते अक्षरशः जगले. साहजिकच पंथहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे, ते सर्व या पुस्तकात आले आहे. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. आयुष्यातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language