Ad will apear here
Next
अग्रलेखक गोविंदराव तळवलकर : पु. ल. देशपांडे यांचा लेख त्यांच्याच हस्ताक्षरात
गोविंदराव तळवलकरपु. ल. देशपांडे

महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे संपादकपद सर्वाधिक काळ भूषवलेले व्यासंगी पत्रकार, अभ्यासू आणि साक्षेपी राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक गोविंदराव तळवलकर यांचा २२ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले शब्दप्रभू साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले गोविंदरावांचे व्यक्तिचित्र येथे प्रसिद्ध करत आहोत. पुण्यातील ‘बी बिरबल’ या संस्थेने ‘पुलं’च्या हस्ताक्षराचा फाँट विकसित केला असून, १२ जून २०२० रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्या फाँटमध्ये ‘पुलं’चा हा लेख वाचण्यासाठी वर दिलेल्या Read eBook या पर्यायावर क्लिक करा.

(मूळ लेख युनिकोडमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(पुलंच्या हस्ताक्षराच्या फाँटबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YYCPCO
Similar Posts
अग्रलेखक गोविंदराव तळवलकर : पु. ल. देशपांडे यांचा लेख महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे संपादकपद सर्वाधिक काळ भूषवलेले व्यासंगी पत्रकार, अभ्यासू आणि साक्षेपी राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक गोविंदराव तळवलकर यांचा २२ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले शब्दप्रभू साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले गोविंदरावांचे व्यक्तिचित्र येथे प्रसिद्ध करत आहोत
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
साधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून... पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिलं आहे. त्या पुस्तकातच ‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या १९६८ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या लेखाचाही समावेश आहे. बाबा आणि साधनाताई ही दोन नावं एकमेकांपासून वेगळी करता येण्यासारखी नाहीत
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language