महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे संपादकपद सर्वाधिक काळ भूषवलेले व्यासंगी पत्रकार, अभ्यासू आणि साक्षेपी राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक गोविंदराव तळवलकर यांचा २२ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले शब्दप्रभू साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले गोविंदरावांचे व्यक्तिचित्र येथे प्रसिद्ध करत आहोत.
पुण्यातील ‘बी बिरबल’ या संस्थेने ‘पुलं’च्या हस्ताक्षराचा फाँट विकसित केला असून, १२ जून २०२० रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्या फाँटमध्ये ‘पुलं’चा हा लेख वाचण्यासाठी वर दिलेल्या Read eBook या पर्यायावर क्लिक करा.
(मूळ लेख युनिकोडमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(पुलंच्या हस्ताक्षराच्या फाँटबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)