Ad will apear here
Next
हीलिंग : एक प्रकाशवाट
स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात, म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचार पद्धती ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’मधून या उपचारपद्धती काम कसे चालते, हीलिंग म्हणजे काय, त्याचे उपयोग याबद्दल सांगितले आहे.

सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या उपचार पद्धतीबद्दल लेखिकेने यात सविस्तर माहिती दिली आहे. माणसाचे शरीर आरोग्यपूर्ण बनविण्याची प्रक्रिया म्हणजे हीलिंग अशी व्याख्या सांगून मानवी शरीर रचना स्पष्ट करून सूक्ष्म स्तरावर जाऊन काम करणाऱ्या उपचार पद्धतीत सेकीम, रेकी आदींचा कसा फायदा होतो हे यातून उदाहरणे, अनुभवांमधून सांगितले आहे. माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात ऊर्जेचे महत्त्वाचे स्थान, डिस्टन्स हीलिंग याचीही ओळख यातून करून दिली आहे.

पुस्तक : हीलिंग : एक प्रकाशवाट
लेखक : वृषाली गिरीश लेले
प्रकाशक : वृषाली गिरीश लेले
पाने : ९५
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZREBV
Similar Posts
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
हीलिंग- एक प्रकाशवाट आपल्याला होणारे बरेचसे रोग मन:स्वास्थ्य बिघडले की होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हीलिंग उपचार पद्धती कशा प्रकारे मदत करते याविषयी ‘हीलिंग- एक प्रकाशवाट’ या पुस्तकात वृषाली लेले यांनी सविस्तर लिहिले आहे.
मनाचे व्यवस्थापन मन म्हणजे काय, मन हेच आपले अस्तित्व मनाच्या आहारी न जाता मनालाच आपल्याकडे वळवून यशस्वी, ऐश्वर्यसंपन्न जीवन कसे मिळवायचे यासंबंधी संजय पंडित यांनी या पुस्तकात चर्चा केली आहे. या पुस्तकाचे एकूण नऊ विभाग आहेत. मनाचे विविध प्रकारे व्यवस्थापन कसे करायचे, याची माहिती ते देतात.
गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो. त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटीस’मधून जागृती केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language