Ad will apear here
Next
करोनामुळे दारू व तंबाखूमुक्ती झाली, तर देशाला मोठा आर्थिक, सामाजिक लाभ : डॉ. अभय बंग यांचा व्हिडिओ
‘सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे दारू दुकानांसमोर झालेली गर्दी, लांब रांगा व सोशल डिस्टन्सिंगची तोडमोड झालेली सर्वांनी पाहिली. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ‘राज्य शासनांनी घरपोच दारू पुरवण्याचा विचार करावा’ अशी सूचना केली आहे; पण घरपोच दारू पोहोचवली गेली, तर ते करोना आणि हिंसा घरपोच केल्यासारखेच होईल आणि आर्थिक फायद्यापेक्षाही खूप मोठा तोटा देशाला सोसावा लागणार आहे. शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ डॉ. अभय बंग यांनी मांडले आहे. त्यांचा हा व्हिडिओ जरूर पाहा... 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVFCM
Similar Posts
बहिणींनी पोलिसांकडे मागितली गावातील दारू बंद करण्याची ओवाळणी गडचिरोली : हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५०, तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनवर दिसत होते. नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून गावांमधील बहिणी पोलिसांना राखी बांधायला आल्या होत्या. या
विश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात जाऊन ‘शांततेचा संदेश’ द्यावा, असे पुण्यातील उदय जगताप या तरुणाला प्रकर्षाने वाटते. आपले सहकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि दृढनिश्चयाच्या बळावर तो या स्तुत्य, अनुकरणीय उपक्रमात यशस्वी होतो. तो एक विश्वविक्रम ठरतो. गेल्या वर्षी झालेल्या या विक्रमाची कहाणी ‘विश्वविक्रमी
मनोबोध - भाग १९४-१९५ : राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे मनाच्या श्लोकांवरील निरूपण (व्हिडिओ) समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केलेले निरूपण - व्हिडिओ क्रमांक १९४ आणि १९५...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language