स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः।
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत्॥
मराठी अर्थ : स्थानभ्रष्ट झालेले म्हणजे मूळ जागेवरून सुटलेले दात, नखे आणि केस शोभत नाहीत. बडतर्फ झालेली माणसेही शोभत नाहीत. हे जाणून बुद्धिमान माणसांनी आपले स्थान सोडू नये.
इंग्रजी अर्थ : Teeth, hair, finger-nails and men in a wrong place do not shine (look pleasing/splendid). Knowing this, a wise person should not leave his position i.e. be not at wrong place.
(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)