कवितासंग्रह हा तसा कमी चर्चिला जाणारा विषय आहे;पण भावनांचे कल्लोळ आणि विचारांचे जाळेउकलण्यासाठी यासारखे योग्य माध्यम नाही.या काव्यसंग्रहात विविध विषयांना स्पर्श करूनवाचकांना काहीतरी वेगळे द्यायचा प्रामाणिकप्रयत्न आहे. त्यासाठीच शायरी, चारोळ्या,दोन ओळींचे विचार मधून मधून पेरले आहेत.

हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मागवण्यासाठी तसेच त्याचे ई-बुक विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.