Ad will apear here
Next
मातीचे बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक
इस्लामपूर (सांगली) : बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मध्ये मुलांना मातीपासून बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते.

शनिवारी बेंदूर असल्याने या सणाची माहिती देण्यात आली. मातीचे बैल कसे बनवले जातात हे दाखवण्यात आले. बैलांचा कसा उपयोग होतो, तो शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे, याबाबत माहिती दिली गेली. मातीत मुलांना खेळायला खूप आवडते. त्यामुळे मातीचे बैल पाहून मुलं हरखून गेली. संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZQLBE
Similar Posts
चिमुकल्यांनी अनुभवला वारी सोहळा इस्लामपूर (सांगली) :   आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मधील चिमुकल्यांनी एक जुलै रोजी वारी सोहळा अनुभवला. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या या शाळेत, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.  पालखी सोहळ्यासाठी या चिमुकल्या वारकऱ्यांनी साडी, धोतर-शर्ट असा वेश परिधान केला होता
मुक्तांगण शाळेत रंगली चिमुकल्यांची दहिहंडी ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ मध्ये गोकुळाष्टमी निमित्त १२ ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी करण्यात आली. राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी ‘गोविंदा गोपाळा’ म्हणत दहिहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव घेतला.
पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोलापूर : इस्लामपूर येथील गवळी प्रकाशनाद्वारे सोलापूर येथील लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. या वेळी ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर या प्रमुख पाहुण्या असतील, तर लेखक, लघुपट दिग्दर्शक व प्रकाशक राजेंद्र गवळी अध्यक्षस्थानी असतील
मुक्तांगण निर्माण करतेय इस्लामपूरची वेगळी ओळख इस्लामपूर (सांगली) : येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ला माजी ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे व आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. ‘बालशिक्षणाच्या चळवळीत सहज शिक्षण देताना " ‘मुक्तांगण’ इस्लामपूर शहराची वेगळी ओळख निर्माण करत आहे,’ असे मत अण्णा डांगे यांनी व्यक्त केले. इस्लामपुरात गेल्या सहा वर्षांपासून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language