Ad will apear here
Next
पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
सोलापूर : इस्लामपूर येथील गवळी प्रकाशनाद्वारे सोलापूर येथील लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे.

या वेळी ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर या प्रमुख पाहुण्या असतील, तर लेखक, लघुपट दिग्दर्शक व प्रकाशक राजेंद्र गवळी अध्यक्षस्थानी असतील. सूत्रसंचालन कवी माधव पवार करणार असल्याची माहिती प्रकाशन संस्थेच्या वनिता राजेंद्र गवळी यांनी दिली.

प्रकाशित करण्यात येणारी पुस्तके :
योगिराज वाघमारे : गहिवर (कादंबरी), घुसमट (बालकादंबरी)
अवधूत म्हमाणे : मुलांच्या आवडत्या नीतिकथा (बालकथासंग्रह)
राजेंद्र भोसले : राजेंद्र भोसले यांच्या निवडक कथा (कथासंग्रह), विळखा (कथासंग्रह, चतुर्थ आवृत्ती)
प्रमोद लांडगे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (वैचारिक ग्रंथ)
नागनाथ गायकवाड : हिरवळीचा कोपरा (काव्यसंग्रह), टोपीवर टोपी व इतर एकांकिका (एकांकिका)

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, सहा ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता
स्थळ : शिवस्मारक, गोल्ड फिंच पेठ, शिंदे चौक, सोलापूर.

संपर्क :
वनिता गवळी : ९८२२४ ०७३९५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MYZDBE
 पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास आभाळभर शुभेच्छा.2
 good saport new
writers&poets
Good work gavli prakashans .Thanks.
 new writter & poets saport
good work gavli Prakashan.
Thanks.
Similar Posts
‘पुस्तकांमुळे लेखकाचे अस्तित्त्व टिकून राहते’ सोलापूर : ‘मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात जातो, असे म्हटले जाते. याची शाश्वती नाही परंतु साहित्यिकांचे अस्तित्त्व मात्र पुस्तकरूपाने उरते,’ असे प्रतिपादन ईस्लामपूर येथील गवळी प्रकाशनचे प्रकाशक राजेंद्र गवळी यांनी केले. येथील शिवस्मारक सभागृहात ६ ऑगस्टला गवळी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सोलापूरच्या पाच लेखकांच्या आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला
मातीचे बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक इस्लामपूर (सांगली) : बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मध्ये मुलांना मातीपासून बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते. शनिवारी बेंदूर असल्याने या सणाची माहिती देण्यात आली
चिमुकल्यांनी अनुभवला वारी सोहळा इस्लामपूर (सांगली) :   आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मधील चिमुकल्यांनी एक जुलै रोजी वारी सोहळा अनुभवला. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या या शाळेत, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.  पालखी सोहळ्यासाठी या चिमुकल्या वारकऱ्यांनी साडी, धोतर-शर्ट असा वेश परिधान केला होता
साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी पुण्यातील सेवानिवृत्त अध्यापक शशिदा इनामदार यांनी त्यांच्या बालपणीच्या (साठ वर्षांपूर्वीच्या), इस्लामपुरातल्या दिवाळीच्या जागवलेल्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language