Ad will apear here
Next
‘हसीना पारकर’ या अंडरवर्ल्ड थरारपटाचा ट्रेलर प्रदर्शित
श्रद्धा कपूर आणि चित्रपटाच्या टीम समवेत ‘ग्लोबल अॅडव्हर्टायझर्स’चे अमित गुप्तामुंबई : दाऊद इब्राहिम या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची बहीण आणि ‘आपा’ म्हणून ओळखली जाणारी हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. श्रद्धा कपूर हिच्या अभिनयाने सजलेला आणि अपूर्व लाखिया याच्या दिग्दर्शनाने साकारलेल्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. श्रद्धा कपूरचे वेगळे रूप आणि अनेक छटा असणारी हसीना पारकरची श्रद्धाने निभावलेली भूमिका ट्रेलरमध्येच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

दिग्दर्शक अपूर्व लाखिया सोबत अमित गुप्ताया चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. श्रद्धा कपूर, दिग्दर्शक अपूर्व लाखिया, निर्माती नाहीद खान, अंकुर भाटिया आणि सिद्धांत कपूर यांच्या उपस्थितीत हा ‘ट्रेलर लाँच’चा कार्यक्रम झाला. ‘ग्लोबल अॅडव्हर्टायझर्स’चे अमित गुप्ता यांनीही या दिमाखदार सोहळ्याला हजेरी लावली आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZGWBE
Similar Posts
प्रभासच्या बॉलीवूड पदार्पणातील ‘साहो’चे पोस्टर प्रदर्शित मुंबई : दक्षिणेतील सूपरस्टार आणि ‘बाहूबली’फेम अभिनेता प्रभास आगामी ‘साहो’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यान आजच (२१ मे) या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात पहिल्यांदाच प्रभासबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language