Ad will apear here
Next
मुचकुंदी विकास संघातर्फे लांजा येथे आरोग्य मेळावा
राजापूर : लांजा आणि राजापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन विविध क्षेत्रातील लोकांनी स्थापन केलेल्या मुचकुंदी परिसर विकास संघातर्फे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालय येथे हा मेळावा होईल.

या मेळाव्यात राजापूर आणि लांजा या तालुक्यांतील आरोग्यविषयक सुविधांसह या दोन्ही तालुक्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. या मेळाव्यातील सर्व क्षेत्रातील लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुचकुंदी विकास संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZNCBV
Similar Posts
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
दोन-तीन फेब्रुवारीला कोट गावात पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन लांजा : कोट (ता. लांजा, जि. रत्नागिरी) या झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या गावात दोन आणि तीन फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि कोट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजापुरातील दिव्यांग मेळाव्याला प्रतिसाद राजापूर : राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राजापूरमध्ये नुकताच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विविध योजनांसाठीचे फॉर्मही भरून घेण्यात आले.
‘अश्रू ईशान्येचे...’ पुस्तकाचे ६ डिसेंबरला प्रकाशन रत्नागिरी : देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडताना मणिपूरमध्ये केलेल्या कामाचे धगधगते वर्णन करणाऱ्या ‘अश्रू ईशान्येचे... मिशन मणिपूर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ध्येयवेडे वीरपुरुष (कै.) शंकर दिनकर तथा भैयाजी काणे यांनी आपले राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्यासाठी ईशान्य भारत निवडला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language