Ad will apear here
Next
आजचे सुभाषित


अधः करोषि रत्नानि मूर्ध्ना धारयसे तृणम्।
दोषस्तवैव जलधे रत्नं रत्नं तृणं तृणम् ॥

अर्थ : हे सागरा, तू रत्ने खाली ठेवतोस आणि गवत (शैवाल) मस्तकावर धारण करतोस, हा तुझा दोषच आहे. कारण रत्न हे रत्नच असते आणि गवत हे गवत असते. 

भावार्थ : हे सागरा, तुला रत्नांची किंमत कळत नाही. म्हणून तू त्यांना तुझ्या तळाशी, खोलवर ठेवतोस आणि क्षुद्र गवत मात्र वरच्या बाजूला धारण करतोस.

(टीप : रत्ने वजनदार म्हणून ती समुद्राच्या तळाशी असतात व शैवाल हलके असते म्हणून ते वर राहते.)

Oh, Ocean, you hold gems deep down at the bottom and hold up grass on your head. (No one is to be blamed for this). The fault is entirely yours only. (After all) a gem is a gem and grass is grass! (It points out at our ignorance in identifying Gems around us and go after grass.) 

(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EWIXCR
Similar Posts
आजचे सुभाषित उत्तमा आत्मना ख्याताः पितुः ख्याताश्च मध्यमाः। अधमा मातुलात्ख्याताः श्वशुराच्चाधमाधमाः॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घ्या..
आजचे सुभाषित आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं। प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम्।
आजचे सुभाषित दूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थितः। यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरतः ॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आजचे सुभाषित भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतो मा भैषीः कलश स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि। ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेऽधुना नान्तःतत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः॥

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language