Ad will apear here
Next
रुबी हॉल क्लिनिकमध्ये महिला दिन साजरा

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॅबोरेटरी आणि क्वालिटी विभागाच्या संचालिका नीता मुन्शी, कमलनयन बजाज कॅन्सर सेंटरच्या प्रशासन प्रमुख शुभदा क्रुझ आणि रूबी हॉल क्लिनिकमधील सामाजिक कार्यविभागाच्या प्रमुख सुरेखा जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 

यामध्ये मार्गदर्शनाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचाही समावेश होता. या वेळी महिलांना शारीरिक, मानसिक आरोग्य, स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी गाण्याच्या भेंड्या, नृत्य, गायन आदी कार्यक्रमांमध्ये महिला कर्मचारी, डॉक्टर्स यांनी उत्साहाने भाग घेतला. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZUIBY
Similar Posts
२५० महिलांनी घेतला कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ कोपरगाव : स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्करोग तपासणी आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० महिला, मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे
‘पैसे नव्हे, तर माणुसकीच्या आधारावर जगले पाहिजे’ पुणे : ‘सध्या आपण सगळे मिळून न जगता एकट्यापुरते जगत आहोत,पण पैशाच्या दुनियेत न जगता माणुसकीवर आधारित जीवन जगलं पाहिजे’, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. बोन मॅरो प्रत्यारोपण व बोन मॅरो डोनेशन याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नाअंतर्गत रूबी हॉल क्लिनिक येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
लायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी पुणे : ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ नोव्हेंबर) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language