Ad will apear here
Next
पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे विशेष सवलत योजना
दोन जूनपर्यंत ग्राहकांना सुवर्णसंधी

पुणे : लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने विशेष सवलत योजना जाहीर केली असून, ग्राहकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता  योजनेचे शेवटचे काही दिवस राहिले असून, येत्या २ जूनपर्यंतच ही योजना सुरू राहणार आहे.   

या योजनेअंतर्गत सोन्याचे नेकलेस, बांगड्या आणि चेनच्या मजुरीवर १० ते ३० टक्के सवलत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांतील २९ दालनांतून ही विशेष सवलत योजना राबवण्यात येत आहे. 

‘लग्नसराईत ग्राहकांचा दागिने खरेदीचा आनंद द्विगुणित व्हावा या हेतूने ही विशेष सवलत योजना जाहीर केली आहे,’असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZMHCA
Similar Posts
दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलत पुणे : दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के मजुरी माफ असल्यास दागिने खरेदीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची ‘अँड १००%’ योजना सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व दालनांमध्ये ही योजना उपलब्ध आहे.
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा
चढ्या दराचे सोनेखरेदीवर सावट पुणे : ‘गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याला आपल्याकडे प्राधान्य दिले जाते. यात व्यावहारिक दृष्टिकोनापेक्षा परंपरेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे सोनेखरेदीसाठी शुभमुहूर्तालाही विशेष महत्त्व असते. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशीही आवर्जून सोनेखरेदी केली जाते
पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू पुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language