करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन १५ मार्च २०२० रोजी सार्क समूहातील देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या संदर्भातील भारताची सज्जता, सिद्धता आणि उपाय, तसेच अनुभव यांसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ...