Ad will apear here
Next
पु. ग. सहस्रबुद्धे
विचारवंत लेखक पु. ग. सहस्रबुद्धे यांचा दहा जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
दहा जून १९०४ रोजी जन्मलेले पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे हे विचारवंत निबंधकार म्हणून ओळखले जातात. १९३९ साली ‘स्वभाव लेखन’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. माझे चिंतन, विज्ञानप्रणित समाजरचना, भारतीय लोकसत्ता, लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान, राष्ट्रधर्म, हिंदू समाज, महाराष्ट्र संस्कृती, इहवादी शासन, केसरची त्रिमूर्ती, साहित्यातील जीवनभाष्य, लपलेले खडक, वाढू संशोधन, सत्याचे वाली, सौंदर्यरस, पराधीन सरस्वती, राजविद्या, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

चार मार्च १९८५ रोजी त्यांचं निधन झालं.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZAYCN
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language