Ad will apear here
Next
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज
व्यक्तिमत्त्व विकास हा आधुनिक काळातील परवलीचा शब्द आहे. व्यक्तिमत्त्व विकास हा यशाकडे जाण्याचा एक मार्गही आहे. त्यामुळे विनोद बिडवाईक यांचे हे पुस्तक त्या दृष्टीने मार्गदर्शन करते. एखाद्याचे अनुकरण करणे म्हणजे व्यक्तिमत्त्व सुधारणे नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. व्यक्तिमत्त्वाचे एकूण चार भाग पाडलेले आहेत, हे माहिती करून घेऊन आधी स्वतःला समजावून घ्यायला हवे, असे ते म्हणतात.

आपला स्वभाव कसा आहे आणि त्यात कोणता बदल करायला हवा, हे जाणून घ्यायला हवे. मेंदूला थोडा खुराक द्या, ध्येय निश्चित करा, असा सल्ला ते देतात. माणसे जोडणे आणि त्यांना सांभाळणे ही एक कला आहे. याच पद्धतीने अपयश आले, तर त्याला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य लागते, अशा मुद्द्यांवर पुस्तकात चर्चा केली आहे.

प्रकाशक : बोहोसोल पब्लिकेशन
पाने : १२१
किंमत : १७५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZRMBP
Similar Posts
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारातून मोठेपणी त्याचे व्यक्तिमत्त्व तयार होते. व्यक्तिमत्त्व विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असूनही ती कशी घडते हे आपल्याला कळत नाही. हा विकास कसा घडत जातो, व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या सर्व संकल्पना विनोद बिडवाईक यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज’मधून सोप्या भाषेत समजवून दिल्या आहेत
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा यशाकडे जाण्याचा मार्ग खडतर असू शकतो मात्र अशक्य नसतो. यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर स्वयंविकास हे आहे. स्वयंविकास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर विनोद बिडवाईक यांच्या या पुस्तकात मिळते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि कमतरता ओळखून त्यानुसार विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे
स्वत:चं मूल्यमापन ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा’ हे विनोद बिडवाईक यांनी लिहिलेले पुस्तक व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करते. प्रत्येकाला स्वतःची ओळख होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली देणारं पुस्तक प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ हेरक्लायटसने म्हटलं होतं, ‘देअर इज नथिंग पर्मनन्ट एक्सेप्ट चेंज.’ बदल हाच काय तो शाश्वत असतो! आपल्याला संपूर्णत्वाकडे, विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायला हवा आणि त्यासाठी लागणाऱ्या स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली विनोद बिडवाईक यांनी आपल्या ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language