Ad will apear here
Next
धनु ज्ञानियाची : धनश्री गणात्रा यांच्या श्रवणीय, चिंतनीय अभंगांचा ठेवा (व्हिडिओ)
प्रसिद्ध गायिका, गीत-लेखिका आणि संगीतकार धनश्री गणात्रा यांनी स्वतः लिहून, संगीत देऊन स्वतःच गायन केलेल्या अभंगांची सीडी ‘धनु ज्ञानियाची’ या नावाने काही कालावधीपूर्वी प्रसिद्ध झाली होती. यंदा आषाढी एकादशीनिमित्त १० दिवस आधीपासून त्यांनी त्यातील एकेका अभंगाचा व्हिडिओ १० दिवस दररोज प्रसिद्ध केला. हा श्रवणीय, चिंतनीय अभंगांचा ठेवा येथे शेअर करत आहोत.





















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYTICO
Similar Posts
भारतीय वस्त्र परंपरा - शेफाली वैद्य यांचे व्याख्यान (व्हिडिओ) भारतीय वस्त्रपरंपरेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. अलीकडेच झालेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरूनही हे स्पष्ट झाले आहे, की कापूस लागवड करून त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयांना किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून अवगत होती. नवरात्रीनिमित्ताने राष्ट्रीय युवक विचार मंचाने आयोजित केलेल्या
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
‘खेती करो हरिनाम की, मनवा...’ खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। पईसा ना लागे रुपिया ना लागे, कवडी न लागे फुटकी।। मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।। या आणि यांसारख्या कबीराच्या दोह्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर मकर संक्रांतीच्या दिवशी (१५ जानेवारी २०२०) नादमय होऊन गेला होता
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language