Ad will apear here
Next
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा
यशाकडे जाण्याचा मार्ग खडतर असू शकतो; मात्र अशक्य नसतो. यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर स्वयंविकास हे आहे. स्वयंविकास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर विनोद बिडवाईक यांच्या या पुस्तकात मिळते.

आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि कमतरता ओळखून त्यानुसार विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे. व्यक्तिमत्त्वात समतोलपणा कसा येईल, हे लक्षात घेऊन इच्छाशक्तीचे महत्त्व ओळखायला हवे, असे बिडवाईक म्हणतात.

साचेबद्ध दृष्टीकोनात किंवा कामांमध्ये न अडकता मोठी स्वप्ने पाहणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे याविषयी सांगून जिंकण्याचे सूत्रही ते सांगतात. निर्णयक्षमता, संभाषण कौशल्य, प्रेझेंटेशनचे कौशल्य आदी आत्मसात करणेही आवश्यक आहे.

प्रकाशक : बोहोसोल प्रकाशन
पाने : १३५
किंमत : १९० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUNBJ
Similar Posts
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारातून मोठेपणी त्याचे व्यक्तिमत्त्व तयार होते. व्यक्तिमत्त्व विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असूनही ती कशी घडते हे आपल्याला कळत नाही. हा विकास कसा घडत जातो, व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या सर्व संकल्पना विनोद बिडवाईक यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज’मधून सोप्या भाषेत समजवून दिल्या आहेत
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज व्यक्तिमत्त्व विकास हा आधुनिक काळातील परवलीचा शब्द आहे. व्यक्तिमत्त्व विकास हा यशाकडे जाण्याचा एक मार्गही आहे. त्यामुळे विनोद बिडवाईक यांचे हे पुस्तक त्या दृष्टीने मार्गदर्शन करते. एखाद्याचे अनुकरण करणे म्हणजे व्यक्तिमत्व सुधारणे नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. व्यक्तिमत्त्वाचे एकूण चार भाग पाडलेले आहेत,
स्वत:चं मूल्यमापन ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा’ हे विनोद बिडवाईक यांनी लिहिलेले पुस्तक व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करते. प्रत्येकाला स्वतःची ओळख होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली देणारं पुस्तक प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ हेरक्लायटसने म्हटलं होतं, ‘देअर इज नथिंग पर्मनन्ट एक्सेप्ट चेंज.’ बदल हाच काय तो शाश्वत असतो! आपल्याला संपूर्णत्वाकडे, विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायला हवा आणि त्यासाठी लागणाऱ्या स्वयंप्रेरणेची गुरुकिल्ली विनोद बिडवाईक यांनी आपल्या ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language