Dhanashree Joshi
Retired High School Teacher
मी नू.म.वि.मुलींच्या शाळेतून सहशिक्षिका पदावरून सेवानिवृत्त झाले .
मराठी ललीत लेख , एकांकाका , कविता .कथा. व्यक्ती चित्रण , प्रवास वर्णन..या प्रकारचे लेखन केले आहे.
आंतर शालेय एकांकाका स्पर्धेत सातत्याने मी लिहिलेल्या एकांकिकांना पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सकाळ मुक्तपीठ, महाराष्ट्र टाईम्स मध्ये लेख प्रकाशित.