Arun V.Deshpande Arun Deshpande
Rtd.Bank employee, now full time writer
मी 1983-1984 पासून लेखन करतो आहे.
प्रिंट बुक्स आणि ई बुक्स मिळून 57 बुक्स प्रकाशित झाले आहेत.
कथा ,कविता,लेख, विनोदी लेखन,कादंबरी आणि समीक्षा,
2.
बालकथा ,बालकवितां, बाल कादंबरी,
असे सर्व लेखन सातत्याने चालू आहे.