मला लिखाणाची आवड आहे. तसेच रोज जीवनात घडणाऱ्या घटनांचे अनुभव मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत असते.कधी तरी जुन्या आठवणी नव्याने ताज्या करण्यासाठी शब्दाचा आधार घेत असते..त्यातून निर्माण होते..कविता.. ललित..!!💐
माझे * व्यक्त तरीही अव्यक्त मी* या नावाने फेसबुक पेज आहे.