मी सुरेश कुलकर्णी. वाचकांना एक नम्र विनन्ती. माझे लिखाण आवडले तर, आणि नाही आवडले तरी जरूर कळवा. त्या शिवाय माझ्या लिखाणात सुधारणा होणार नाही. आपल्या वाचनाशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या.
माझे सगळेच लिखाण काल्पनिक असते. त्यामुळे प्रत्यक वेळेस वेगळे नमूद केलेले नसेल. माझ्या लिखाणावरील ऑडिओ,व्हिडीओ, नाटक, सिनेमा, वेब्सिरीज किंवा इतर कोणत्याही वापरा साठी माझी परवानगी घ्यावी हि विनंती.
माझा संपर्क- e-mail----srk101252@gmail.com