मराठी
Current Location: Select Location
नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. BOI Local म्हणजे नक्की काय आहे?

www.BytesOfIndia.com नावाचे संकेतस्थळ आणि Bytes Of India नावाचे मोबाईल App आहे जिथे सर्व व्यवसायिक त्यांचा व्यवसाय लिस्ट करू शकतात. हे सर्वांचे हक्काचे बिजनेस नेटवर्क आहे.

२. Bytes Of India App वर व्यवसाय नोंदणी कशी करायची?

- तुमच्या फोन मधील Play Store किंवा Apple Store वर जाऊन "Bytes Of India" App डाउनलोड करा.
- तुमचा फोन नंबर ( जो तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नेहमी वापरणार आहात) App वर भरा आणि तुम्हाला एक वेरीफिकेशन कोड मेसेज (SMS) द्वारे येईल.
- मेसेज (SMS) मध्ये आलेला कोड भरलात कि Bytes Of India च मुख्य पान येईल.
- मुख्य पानावरून "तुमच्या व्यवसायाची नोंदणी करा" हे बटन दाबा.

३. ग्राहकांना कसं समजणार की आमचा व्यवसाय Bytes Of India वर उपलब्ध आहे?

आम्ही आमच्या बाजूने Bytes Of India App आमच्या जाहिरातीतून वेळोवेळी प्रमोट करू. त्याच बरोबर तुम्ही तुमच्या व्यवसायाची लिंक तुमच्या ग्रुप मध्ये शेयर करू शकाल. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणीना अथवा तुमच्या ग्राहकांना तुमचा व्यवसाय लाईक किंवा रेकमेंड करायला सांगू शकता जेणेकरून तुमच्या व्यवसायाला त्याचा चांगला उपयोग होईल.

४. व्यवसाय नोंदणी साठी किती शुल्क आकारले जाते?

व्यवसाय नोंदणीसाठी सवलतीच्या दरात पुढील प्रमाणे शुल्क आकारले जाईल:
रु ५००/- + १८% GST
*हे शुल्क एक वर्षासाठी आहे

५. या App चा ग्राहकांना कसा फायदा होणार आहे?

तुम्ही नोंदणी केलेले सर्व व्यवसाय अथवा सेवा एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
उदा. १ एखाद्या घरात लहान मुलाच्या वर्षाचा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर त्याला लागणाऱ्या सर्व सेवा जसं की डेकोरेशन, केक, केटरिंग एकाच ठिकाणी पटकन मिळणार आहे.
उदा.२ कोणीही जर तुमच्या शहरात किंवा गावात फिरायला आले असतील आणि त्यांना त्यांच्या जवळपास चांगलं घरगुती जेवणाचे ठिकाण शोधायचे असेल तर ते त्यांना इथे लगेचच मिळणार आहे.

६. Bytes Of India App ची वैशिष्टे काय?

- तुमचा कोणताही व्यवसाय कायमस्वरूपी ऑनलाईन ग्राहकांना उपलब्ध असणार आहे.
- तुमच्या व्यवसायात जी उत्पादने असतील त्याची तपशीलवार नोंदणी फोटोसहीत करता येईल.
- तुमच्या व्यवसायातील वेगळेपण किंवा खास आकर्षण ग्राहकांना दिसून येणार आहे.
- हे App वापरायला खूप सोप्पे आहे.

About Bytes Of India
Local Information & Writers Network..
भाषा निवडा
English Marathi - मराठी
ठिकाण निवडा
किंवा

लवकरच...
ही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.