साताऱ्यातलं
कास पठार रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. प्रचंड जैवविविधता तिथे पाहायला मिळते. ते तर सुंदर आहेच; पण कोकणातही रानफुलांची मोठी विविधता पाहायला मिळते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं फुलायला सुरुवात होते. तो बहर मग पाऊस संपल्यानंतरही अगदी नवरात्रापर्यंत असतो. त्यापैकीच काही रानफुलांचा हा व्हिडिओ... त्यांच्या शास्त्रीय नावांसह...
(शास्त्रीय नावांच्या मार्गदर्शनाबद्दल डॉ. अमित मिरगळ यांचे आभार.)
(एकदांडी या वनस्पतीबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)